Join us

बोल्डनेसने चर्चेत राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने कॅमेरा बघताच का बरं चेहरा लपविला असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST

‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी निधी अग्रवाल ही काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली होती. परंतु मीडियाचे कॅमेरे बघताच तिने चेहरा लपविला. वास्तविक निधी तिच्या बोल्डनेसमुळे लाइमलाइटमध्ये आली, मग अशात तिने का बरं चेहरा लपविला असेल?

‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी निधी अग्रवाल ही काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली होती. परंतु मीडियाचे कॅमेरे बघताच तिने चेहरा लपविला. वास्तविक निधी तिच्या बोल्डनेसमुळे लाइमलाइटमध्ये आली, मग अशात तिने का बरं चेहरा लपविला असेल?निधीने का बरं चेहरा लपविला? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. वास्तविक निधी मुंबईतील एका डेंटिस्टकडे दातांचा उपचार करण्यासाठी गेली होती.निधी क्लिनिक बाहेर निघताच कॅमेºयात तिची छबी टिपली जाऊ लागल्याने तिने चेहरा लपविला.वास्तविक निधी नेहमीच कॅमेºयासमोर कम्फर्टेबल असते, मग तिने चेहरा का लपविला, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला.निधीला सोशल मीडिया क्वीन असे म्हटले जाते. ती नेहमीच तिच्या हॉट अदा सोशल मीडियावर दाखवित असते.