Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक कोणासोबत गेला डेटवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:21 IST

‘ठाणे गर्ल’ आणि ‘यूट्यूब सेंसेशन’ प्राजक्ता कोळी एक चॅनल चालवते. अलीकडे प्राजक्ताला एक एक्साईटींग सरप्राईज मिळाले. तिच्या मित्रांनी तिची ...

‘ठाणे गर्ल’ आणि ‘यूट्यूब सेंसेशन’ प्राजक्ता कोळी एक चॅनल चालवते. अलीकडे प्राजक्ताला एक एक्साईटींग सरप्राईज मिळाले. तिच्या मित्रांनी तिची एका सुपरस्टारसोबत भेट घडवून आणली. हा अभिनेता कोण, माहितीय. तुमचा आमचा लाडका हृतिक रोशन.हृतिकच्या घरी ठरवण्यात आलेली मिटींग खरंतर एक डेट होती हे, कळल्यानंतर प्राजक्ता आनंदाने उड्या मारायला लागली. त्यादिवशी प्राजक्ताचा बर्थडे होता आणि तिच्या मित्रांकडून तिला ‘हृतिकसोबतची डेट’ हे एक गिफ्ट होतं.