Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण बनणार भन्सालीची ‘पद्मावती’ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:18 IST

ऐतिहासिक व्यक्तींवर सिनेमा बनवणं दिग्दर्शक संजय लीला भन्सालींसाठी काही नवं नाही.बॉक्स ऑफिसवर बाजीराव-मस्तानीची लव्हस्टोरी हिट ठरल्यानंतर भन्साली आता ...

ऐतिहासिक व्यक्तींवर सिनेमा बनवणं दिग्दर्शक संजय लीला भन्सालींसाठी काही नवं नाही.बॉक्स ऑफिसवर बाजीराव-मस्तानीची लव्हस्टोरी हिट ठरल्यानंतर भन्साली आता आणखी एक ऐतिहासिक स्टोरी घेऊन येत आहेत.ही कथा आहे 'चित्तौडची राणी पद्मावती'च्या जीवनावर. आता भन्सीलींची ही पद्मावती कोण असणार याची उत्सुकता रसिकांना लागली होती.पद्मावतीच्या या भूमिकेसाठी भन्सालींची फेव्हरेट दीपिका पादुकोणची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहेत.त्यामुळं मस्तानी साकारल्यानंतर भन्सालींची पद्मावती रुपेरी पडद्यावर काय कमाल करणार याच्या चर्चा सुरु झाल्यात.