Join us

वो कौन थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 15:11 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री अलिया भट्ट यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. अभिनेत्री अथिया शेट्टीच्या ...

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री अलिया भट्ट यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. अभिनेत्री अथिया शेट्टीच्या वाढदिवसाच्या पार्टीत तर त्यांच्यात खूप भांडणं झाली असल्याची चर्चा सुरू आहे. आता सिद्धार्थने या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थला नुकतेच मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत पाहाण्यात आले आहे. त्या दोघांनी एकत्र डिनर केला आणि त्यानंतर ते सिद्धार्थच्या घरी रवाना झाले अशीही चर्चा आहे. ही मुलगी कोण होती याबद्दल सध्या तर्क वितर्क लावले जात आहेत.