Join us

​आलियाला कोण वाटतो हॉट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 21:05 IST

आर्यन खानबद्दल तुला काय वाटते? असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतील बॉलिवूडची चुलबुली, स्विट गर्ल आलिया भट्ट हिला विचारण्यात आला. ...

आर्यन खानबद्दल तुला काय वाटते? असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतील बॉलिवूडची चुलबुली, स्विट गर्ल आलिया भट्ट हिला विचारण्यात आला. (आता हा आर्यन खान कोण, असा प्रश्न विचारू नका..आर्यन म्हणजे मेगास्टार शाहरूखचा लाडका मुलगा. ) आर्यनबद्दल तुला काय वाटते, असा प्रश्न आलियाला विचारला गेला. या प्रश्नाने आलियाला एका शब्दात उत्तर द्यायचे होते. आलियाने काय उत्तर दिले माहितीयं??  हॉट...होय..अर्थात आर्यन खान मला हॉट वाटतो, असे!! व्वा आलिया, तू अगदी परफेक्ट उत्तर दिले. तुझे हे उत्तर  आर्यनने कॉम्लिमेंट समजायला हरकत नाही. काय?? हो ना??