‘उडता पंजाब’मध्ये कोणकोणते कट्स सुचविण्यात आलेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 19:23 IST
उडता पंजाब चित्रपटाचा मुद्दा सध्या मुंबई उच्च न्यायालयात गाजत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. सेन्सॉर बोर्डाने ...
‘उडता पंजाब’मध्ये कोणकोणते कट्स सुचविण्यात आलेत?
उडता पंजाब चित्रपटाचा मुद्दा सध्या मुंबई उच्च न्यायालयात गाजत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. सेन्सॉर बोर्डाने नेमके कोणते कट्स सुचविले आहेत, याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात तब्बल ८९ ठिकाणी कट्स सुचविण्यात आल्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी संताप व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपटात कोणकोणते कट्स सुचविण्यात आले आहेत, त्याची यादीच खाली दिली आहे.