२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई गत दोन वर्षांपासून जणू गायब आहे. पार्ट्या आणि इव्हेंट सोडले तर प्राची बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. २०१६ मध्ये ‘रॉक ऑन 2’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर २०१७ मध्ये ती छोट्या पडद्यावर दिसली खरी. पण ती एक शॉर्ट फिल्म होती. साहजिकच, प्राची कुठे गायब आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे.
२०१६ पासून कुठे गायब आहे ‘रॉक ऑन’ स्टार प्राची देसाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 08:00 IST
२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई गत दोन वर्षांपासून जणू गायब आहे. साहजिकच, प्राची कुठे गायब आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे.
२०१६ पासून कुठे गायब आहे ‘रॉक ऑन’ स्टार प्राची देसाई?
ठळक मुद्देप्राचीने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती.