Join us

कशात आहे अंकिताची ‘ताकद’ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 10:43 IST

 ‘पवित्र रिश्ता’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत ही सध्या त्यांच्या वेगवेगळ्या मार्गांवर मार्गस्थ ...

 ‘पवित्र रिश्ता’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत ही सध्या त्यांच्या वेगवेगळ्या मार्गांवर मार्गस्थ आहेत. त्यांच्या ब्रेकअपनंतर त्यांनी त्यांचे अलिप्त आयुष्यच मान्य केले.मात्र, त्यांच्या ब्रेकअपनंतर अंकिता प्रचंड नैराश्यात गेली. तिला स्वत:ला सावरणे खुप कठीण गेले. या काळात तिची मानसिक ताकद वाढवण्याचे काम तिच्या घरातील छोटुशा कुत्र्याच्या पिल्ल्याने केले. तिचे त्याच्यासोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.ती सांगते,‘ हे माझं ‘पपी’ च माझी आयुष्यात खरी ताकद आहे. वेल, अंकिता कोणीतरी तुझ्या मदतीला धावून आलं. हीच तर ताकद आहे खरी एक ‘मराठी मुलगी’ ची...!