आलियाची धडपड कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 13:41 IST
आलिया भट्ट ही अशी अभिनेत्री आहे की जिला स्वत:च्या बळावर सर्व करायला आवडते. पण, ती म्हणते,‘अॅक्टिंग इज अ लोनली ...
आलियाची धडपड कशासाठी?
आलिया भट्ट ही अशी अभिनेत्री आहे की जिला स्वत:च्या बळावर सर्व करायला आवडते. पण, ती म्हणते,‘अॅक्टिंग इज अ लोनली जॉब’. घरच्यांसोबत काम करता आले तर खुपच चांगले, पण तसे होत नाही.कलाकारांना स्वत:चे वेगळे घर खरेदी करावे लागते. तरच त्यांना त्यांचे चित्रपट, असाईनमेंट्स व्यवस्थितपणे पूर्ण करता येतात.’ थोडक्यात काय तर आलियालाही आता स्वत:च घर घेण्याची खुपच घाई लागली आहे.त्यासाठी ती खुप मेहनत घेत असल्याचेही सांगते. एखाद्या बिल्डींगमध्ये स्वत:च म्हणावं अशी एखादी जागा असावी, असे तिला वाटते.