Join us

काय आहे किलर अ‍ॅब्जमागील रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:11 IST

सध्या कॅटरिना कैफच्या ‘काला चश्मा’ गाण्यातील हॉट अ‍ॅण्ड सेक्सी लुकची खुपच चर्चा सुरू आहे. ‘बीबीडी’ म्हणजेच बार बार देखो ...

सध्या कॅटरिना कैफच्या ‘काला चश्मा’ गाण्यातील हॉट अ‍ॅण्ड सेक्सी लुकची खुपच चर्चा सुरू आहे. ‘बीबीडी’ म्हणजेच बार बार देखो मधील तिचा लूक एकदम हटके दिसतो आहे. पण, या गाण्यात ती एवढी हॉट कशी काय दिसते? यामागील रहस्य काय आहे? याविषयी तिला विचारले असता तिची ट्रेनर यास्मिन कराचीवाला म्हणते,‘ कॅट अगोदरपासूनच स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे.आम्ही फक्त तिला मेंटेन कसे ठेवायचे याकडेच लक्ष देतो. तिचे अ‍ॅब्ज हे पायलेट्स आणि कार्डिओ यांच्यामुळेच सुंदर दिसत आहेत. मी तिच्या अ‍ॅब्जवर खुप काम केले आहे.तसेच कॅट तिच्या खाण्याबद्दल फारच कॉन्शियस असते. ठराविक पदार्थ आणि नो शुगर असा तिचा फंडा आहे.’ वेल, हेच तिच्या अ‍ॅब्जमागील रहस्य म्हणावे लागेल.