शिल्पाला काय सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 15:44 IST
दिल वालों के दिलका करार लुटने मै आयी हुँ यु.पी बिहार लुटने... असे म्हणत ब्युटिफुल ...
शिल्पाला काय सापडले
दिल वालों के दिलका करार लुटने मै आयी हुँ यु.पी बिहार लुटने... असे म्हणत ब्युटिफुल शिल्पा शेट्टी ने तमाम तरुणांना घायाळ केले आहे. शिल्पाच्या अभिनयाची जादु अन तिच्या परफेक्ट फिगरच्या प्रेमात तर तरुणी देखील आहेत. बॉलीवुडमध्ये अधिराज्य गाजविणाºया आपल्या या ब्युटिक्वीनला म्हणे काहीतरी सापडलय. आता शिल्पाला काय सापडले असेल बुवा याची उत्सुकता तर नक्कीच तिच्या चाहत्यांना लागली असेल. तर शिल्पाला सापडले आहे टॉरटॉय म्हणजेच कासव. शिल्पाने नूकताच या कासवा सोबतचा एक मस्त फोटो सोशल साईटवर अपलोड केला आहे अन ती म्हणतीये लुक वॉट आय फाऊंड.. माय न्यु फ्रेन्ड टॉरटॉय... तर मग शिल्पाच्या या न्यु फ्रेन्डचे आपणही वेलकम करुयात