Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताणाशिवाय जरीनने घटवले वजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 11:36 IST

 अभिनेत्री जरीन खान म्हणते,‘ एकेकाळी माझं वजन बरंच होतं. तेव्हा सोशल मीडियावर माझी खुप टीका होत असे. पण, आता ...

 अभिनेत्री जरीन खान म्हणते,‘ एकेकाळी माझं वजन बरंच होतं. तेव्हा सोशल मीडियावर माझी खुप टीका होत असे. पण, आता मात्र वजन घटवताना माझ्यावर कुठलंही प्रेशर नव्हतं. मी वजन कुणाच्याही सांगण्यामुळे कमी केले नाही.मी किशोरवयीन असल्यापासून या इंडस्ट्रीचा भाग आहे. फिटनेसच्या तिच्या वाटचालीमध्ये सामोºया जाव्या लागलेल्या प्रत्येक बाबींबद्दल तिला खुप प्रेम वाटते. साई कबीर यांचा आगामी चित्रपट ‘डिव्हाईन लव्हर्स’ यात जरीन दिसणार आहे. ती म्हणते, आता मागे वळून पहायचे नाही.