‘ढिशूम’ टीमचे जीममध्ये वेटलिफ्टिंग सेशन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 10:45 IST
सध्या ‘बी’ टाऊनमध्ये ‘ढिशूम’चे जोरदार प्रमोशन सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्रपटाची टीम प्रमोशन करत आहे. जॉन अब्राहम, जॅकलीन ...
‘ढिशूम’ टीमचे जीममध्ये वेटलिफ्टिंग सेशन !
सध्या ‘बी’ टाऊनमध्ये ‘ढिशूम’चे जोरदार प्रमोशन सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्रपटाची टीम प्रमोशन करत आहे. जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, वरूण धवन यांचा ‘ढिशूम’ चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे.सध्या अहमदाबाद शहरात चित्रपटाची टीम गेली आहे. येथील एका जीममध्ये ते गेले असून तिथे त्यांनी वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस केली. त्यांना तिघांनाही वास्तविक आयुष्यातही जीममध्ये बराच वेळ खर्च करावा लागतो.रोहित धवन दिग्दर्शित आणि साजिद नादियाडवाला निर्मित अॅक्शन-आॅक्टेन चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.