Join us

'वजीर'ची लव्हस्टोरी जिव्हाळ्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:13 IST

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिला 'वझीर' मध्ये फरहान अख्तर सोबत काम करण्यास खुप आनंद वाटला. आणि ती म्हणते की, ...

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिला 'वझीर' मध्ये फरहान अख्तर सोबत काम करण्यास खुप आनंद वाटला. आणि ती म्हणते की, 'चित्रपटातील लव्हस्टोरी ही फारच जिव्हाळ्याची आहे.' मी फरहानची फार मोठी फॅन आहे.मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी हेच माझ्यासाठी खुप चांगले आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करता यावे एवढीच इच्छा आहे. तसेच 'वझीर'ची टीम फारच स्पेशल आहे. विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, बेजॉय नाम्बियार ही सर्व मंडळी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारी आहे. प्रत्येकजण स्पेशल आहे. मी त्यांच्या सर्वांमध्ये सर्वांत लहान असल्यामुळे त्यांच्यासोबत राहून शिकण्याची मला संधी आहे.