Join us

लग्नासाठी ही होती मीराची ‘अट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 10:22 IST

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत  हे जुलै मध्ये एकमेकांच्या बंधनात अडकले होते. दोघांच्याही कुटुंबांनी ठरवलेले हे अरेंज मॅरेज होते. ...

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत  हे जुलै मध्ये एकमेकांच्या बंधनात अडकले होते. दोघांच्याही कुटुंबांनी ठरवलेले हे अरेंज मॅरेज होते. पण, एखाद्या परीकथेप्रमाणे नवरदेव-नवरी शाहीद-मीरा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.पण, त्यांच्या दोघांमधील एक बाब अद्याप त्यांनी कुणालाच सांगितली नव्हती. ती आज कळालीय, ती ही की, मीराने शाहीदला एक अट घातली होती. तिचे म्हणणे होते की, लग्नाच्या दिवशी लाल रंगाचे केस करायचे नाहीत. त्यानंतर मी बरेच दिवस लाल रंगाचे केस केले नाहीत. पण, उडता पंजाबमुळे मला आता पुन्हा एकदा वेगळा लुक मिळालाय.’चित्रपटात शाहीदशिवाय करिना कपूर खान, दिलजीत दोसंग, आलिया भट्ट हे असणार असून चित्रपट १७ जून ला रिलीज होणार आहे.