Join us

10 जूनला कुणामध्ये रंगणार युद्ध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 09:38 IST

बॉक्स ऑफिसवर 10 जून असेल थोडा स्पेशल. याच दिवशी बॉलीवुडच्या दोन बड्या स्टार्समध्ये रंगणार आहे युद्ध. कारण या दिवशी ...

बॉक्स ऑफिसवर 10 जून असेल थोडा स्पेशल. याच दिवशी बॉलीवुडच्या दोन बड्या स्टार्समध्ये रंगणार आहे युद्ध. कारण या दिवशी बिग बी अमिताभ बच्चन यांचा तीन आणि इरफान खान स्टारर मदारी रसिकांच्या भेटीला येत आहेत. एक सामान्य माणूस मदारीप्रमाणे व्यवस्थेला कशाप्रमाणे नाचवतो याची कथा असलेल्या मदारी या सिनेमात इरफानची प्रमुख भूमिका आहे. तर तीन या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांचा अनोखा अंदाज रसिकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळ दोन्ही सिनेमांची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.