अक्षयला करायचेय सेक्स कॉमेडीत काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 10:12 IST
बॉलीवूडचा अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमार याने नुक तेच रूस्तुम आणि हाऊसफुल्ल ३ मध्ये काम केले आहे. खरंतर अक्षय ...
अक्षयला करायचेय सेक्स कॉमेडीत काम!
बॉलीवूडचा अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमार याने नुक तेच रूस्तुम आणि हाऊसफुल्ल ३ मध्ये काम केले आहे. खरंतर अक्षय केवळ ‘रफ अॅण्ड टफ’ रोलमध्ये जास्त चांगला दिसत असला तरीही त्याला म्हणे करायचेय सेक्स कॉमेडीत काम.अॅक्शन रोलपासून ते कॉमेडीपर्यंत सर्व काही अक्षयने अगोदरच केलेले आहे. त्याचा ‘हाऊसफुल्ल ३’ को स्टार म्हणतो की,‘सेक्स कॉमेडी हा प्रकारही कॉमेडीचा क्लिन प्रकार ठरत नाही.’त्यावर अक्षय म्हणाला, ‘मला असे वाटत नाही. कारण आपण सेक्स कॉमेडीमध्ये खुप काही करू शकतो. सेक्स कॉमेडीचा भाग म्हणून ‘गे कॅरेक्टर’ ही करू शकतो. हो हे खरंच आहे. मग मी देखील अशी भूमिका करू शकतो.