Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवेक ऑबेरॉयचा डॅशिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

गेल्या अनेक दिवसापांसून मोठ्या पडद्यावरुन गायब असलेला विवेक ऑबेरॉय मुंबईतल्या मढ जेट्टीच्या परिसरात दिसला. यावेळी विवेक त्याच्या कूल अंदाजात फोनवर बोलण्यात व्यग्र दिसला.

गेल्या अनेक दिवसापांसून मोठ्या पडद्यावरुन गायब असलेला विवेक ऑबेरॉय मुंबईतल्या मढ जेट्टीच्या परिसरात दिसला. यावेळी विवेक त्याच्या कूल अंदाजात फोनवर बोलण्यात व्यग्र दिसला. मस्ती या चित्रपटावर मालिका बनवली जाणार असून यात आपल्याला विवेक ऑबेरॉयला पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.नेमका विवेक इकडे कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलो होता की आणखीन कोणत्या कारण्यााठी हे मात्र कळू शकलेले नाही.विवेक फॅन्स त्याच्यासोबत फोटो काढताना.