विराट अनुष्कासाठी सेटवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:57 IST
अनुष्का शर्मा ही सध्या इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटासाठी प्राग मध्ये शूटींग करत आहे. तिचा बॉयफ्रेंड विराट कोहली हा ...
विराट अनुष्कासाठी सेटवर...
अनुष्का शर्मा ही सध्या इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटासाठी प्राग मध्ये शूटींग करत आहे. तिचा बॉयफ्रेंड विराट कोहली हा तिला भेटण्यासाठी तिथे गेला. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांच्या फोटोला एका चाहत्याने कॅप्शन दिले आहे की, विथ द न्यू मास्टर ब्लास्टर, थँक यू अनुष्का शर्मा फॉर द लव्हली पिक्चर टेकन बाय यू.’