Join us
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत पार्टीत अशा अंदाजात बघावयास मिळाली विद्या बालन, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST

अभिनेत्री विद्या बालन गेल्या मंगळवारी मुंबईतील पाली हिल स्थित एका हॉटेलबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती तिच्या मित्रांसोबत होती. विद्या याठिकाणी तिच्या एका मित्रांच्या पार्टीत आली होती. ब्लू कुर्ता परिधान केलेल्या विद्याचा लूक खूपच सिम्पल आणि सोबर दिसत होता. पाहा तिच्या अदा.

अभिनेत्री विद्या बालन गेल्या मंगळवारी मुंबईतील पाली हिल स्थित एका हॉटेलबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती तिच्या मित्रांसोबत होती. विद्या याठिकाणी तिच्या एका मित्रांच्या पार्टीत आली होती. ब्लू कुर्ता परिधान केलेल्या विद्याचा लूक खूपच सिम्पल आणि सोबर दिसत होता. पाहा तिच्या अदा. विद्या बालनविद्या बालनविद्या बालन