VIDEO : श्रेयसच्या ‘वाह ताज’चा ट्रेलर लॉन्च !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 10:01 IST
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मंजरी फडणीस या दोघांच्या मुख्य भूमिकेचा ‘वाह ताज’ .....
VIDEO : श्रेयसच्या ‘वाह ताज’चा ट्रेलर लॉन्च !
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मंजरी फडणीस या दोघांच्या मुख्य भूमिकेचा ‘वाह ताज’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे एका शेतकऱ्याची भूमिका साकारणार असून हा शेतकरी भ्रष्ट व्यवस्थेशी संघर्ष करताना दिसणार आहे. या चित्रपटात हा शेतकरी ताजमहालची जागा ही माझी असल्याचा दावा करतो. या चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा असल्याचं श्रेयसनं म्हटलंय.