Join us

​VIDEO : कंदील बलोचच्या हत्येचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 11:44 IST

गेल्या आठवड्यात पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या तिच्याच भावाने केल्याने एकच खळबळ उडाली होती.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या तिच्याच भावाने केल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला तिच्या भावाने तिची हत्या का केली या विषयी तर्र्कवितर्कांना उधाण आले होते, मात्र नुकतेच कंदीलची हत्या कोणत्या कारणाने झाली याचे रहस्य उलगडले आहे.  कुटुंबाची प्रतिष्ठेसाठी भावाने कंदीलची हत्या केल्याचं समजतं.विविध कारणांमुळे कंदीलची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे म्युझिक व्हिडीओ. ७ जुलै रोजी कंदीलचा ‘बॅन’ हा वादग्रस्त व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच वासीमने कंदीलाचा खून केल्याचं समजतं.