Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ​या सिनेमात अभिनेत्रीच्या बोल्डलुकने सनी लियोनीला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 14:57 IST

चित्रपटातील बोल्ड सीन आणि डॉयलॉगमुळे ‘लव के फंडे’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे, असे सिने निर्मात्यांचे म्हणणे आहे.

चित्रपटातील बोल्ड सीन आणि डॉयलॉगमुळे ‘लव के फंडे’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे, असे सिने निर्मात्यांचे म्हणणे आहे. सिनेमाचा निर्माता फैज अनवर यांनी सांगितले की, ‘सेन्सॉर बोर्डाच्या मते, या सिनेमात बोल्ड सीन्ससोबतच संवादही अश्लिल आहेत. यासाठीच या सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट मिळाले आहे. पण सिनेमाच्या रिलीजनंतरच प्रेक्षकच यावर प्रतिक्रिया देतील.''या सिनेमातील अभिनेत्रींचा ट्रेलरमध्ये दिसणारा बोल्ड लूक बघून प्रेक्षकांना नक्कीच सनी लिओनसारख्या बोल्ड अभिनेत्रीचा विसर पडेल.या सिनेमात शालीन भनोट, रिशंक तिवारी, सुफी गुलाटी, हर्षवर्धन जोशी, रितिका गुलाटी, समीक्षा भटनागर, राहुल सुरी आणि पूजा बॅनर्जी हे कलाकार आहेत.