वरूण-नवाजला आठवले जुने दिवस...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 10:39 IST
वरूण धवण सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचे डान्सस्टेप्स आणि अभिनय यामुळे त्याला आता अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत. ...
वरूण-नवाजला आठवले जुने दिवस...!
वरूण धवण सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचे डान्सस्टेप्स आणि अभिनय यामुळे त्याला आता अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत. मात्र, त्याला आता त्याचा ‘बदलापूर’ मित्र नवाजुद्दीन सिद्दीकीची खुप आठवण येत आहे.दोघांनाही एकमेकांची कंपनी प्रचंड आवडते. वरूणने त्यांचा दोघांचाही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्यासोबत काम केल्याचा फार चांगला अनुभव आल्याचे सांगितले. खुप शिकायला मिळाले.‘टिल डेथ डू अस अपार्ट. लव्ह मिटिंग नवाज ही इज वन कूल कॅट,असे त्याने फोटोला कॅप्शन दिले आहे. ‘ढिशूम’ चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सध्या वरूण हे दिवस एन्जॉय करताना दिसतोय.