वरूण धवन -श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या ‘रूल ब्रेकर्स’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. होय, ‘रूल ब्रेकर्स’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले आहे. चित्रपटात वरूण धवन व श्रद्धा कपूर डान्स फ्लोरवर रूल ब्रेक करताना दिसणार आहेत.वरूण धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत ‘रूल ब्रेकर्स’ याच वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे सांगितले आहे. अर्थात या फोटोत वरूणचा चेहरा पाहायला मिळत नाही.
वरुण धवन बनला ‘रूल ब्रेकर्स’; पाहा, फर्स्ट लूक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:57 IST
वरूण धवन -श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या ‘रूल ब्रेकर्स’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे.
वरुण धवन बनला ‘रूल ब्रेकर्स’; पाहा, फर्स्ट लूक!!
ठळक मुद्दे‘एबीसीडी’ सीरिजमधील या आधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते. बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.