Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरुण धवन, आलियाची भट्टची धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

ब्रदिनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या आलिया भट्ट आणि वरुण धवन बिझी आहेत. 10 मार्चला त्यांचा आगामी चित्रपट रिलीज होतोय. ब्रदिनाथ की दुल्हनिया हा चित्रपट हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाला घेऊऩ दोघे ही उत्सुक असल्याचे दिसतेय.

ब्रदिनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या आलिया भट्ट आणि वरुण धवन बिझी आहेत. 10 मार्चला त्यांचा आगामी चित्रपट रिलीज होतोय. ब्रदिनाथ की दुल्हनिया हा चित्रपट हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाला घेऊऩ दोघे ही उत्सुक असल्याचे दिसतेय. यावेळी आलिया आणि वरुण प्रमोशनच्या ठिकाणी खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसले.आलिया आणि वरुण त्यांच्या हटके अंदाजात आले होते.हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया याचित्रपटाप्रमाणे ब्रदिनाथ की दुल्हनियामध्ये ही आलिया आणि वरुणची हिट केमिस्ट्री याचित्रपटातदेखील बघायला मिळेल.आलियाने परिधान केलेल्या गाऊनमध्ये ती फारच स्टनिंग दिसत होती.वरुणने कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.