Join us

‘व्हॅनिटी व्हॅन’मध्ये ‘आराध्या’ची घुसमट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:29 IST

बीग बी यांची सून ऐश्वर्या रॉय-बच्चचन यांची मुलगी अराध्याची प्रकृती सुदृढ नाही. ऐशच्या व्यस्त कार्यकाळामुळे आराध्याच्या देखभालीकडे काहीसे दुर्लक्ष ...

बीग बी यांची सून ऐश्वर्या रॉय-बच्चचन यांची मुलगी अराध्याची प्रकृती सुदृढ नाही. ऐशच्या व्यस्त कार्यकाळामुळे आराध्याच्या देखभालीकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. ऐश सध्या सरबजीत सिंगच्या बायोपिकवर काम क रत आहे. निर्मात्यांना चित्रपटाची शूटिंग पंजाबला जाण्याअगोदर संपवायची आहे. आराध्याही तिच्यासोबत शूटिंगला जाते. दिवसभर व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून असल्याने तिची तब्येत बिघडली. बाळ, तु लवकर बरी हो गं पण....