उर्वशीचा मिल्क बाथ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 17:41 IST
बॉलिवूड अभिनेत्रींचे शॉवर घेतानांचे फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण आता गोष्ट काही वेगळीच आहे. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या ...
उर्वशीचा मिल्क बाथ...
बॉलिवूड अभिनेत्रींचे शॉवर घेतानांचे फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण आता गोष्ट काही वेगळीच आहे. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या आगामी चित्रपटातील उर्वशी रौतेला ही मिल्क बाथ घेताना दिसत आहे. उर्वशी दूधाच्या टबमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांसोबत बाथ घेत आहे. दूधाने आंघोळ केल्याने सौंदर्य खुलते, त्यामुळेच चित्रपटात मला मिल्क बाथ घेताना दाखवले आहे, असे उर्वशीने सांगितले. यापूर्वी ‘लीला: एक पहेली’ या चित्रपटात सनी लिओनी दूधाने आंघोळ करताना दिसली होती.सनीवर चित्रीत हा सीन चांगलाच मादक होता. मात्र या सनीच्या अंगावर एका भांड्यातून दूध ओतले जाते. मात्र उर्वशी तर दूधाने भरलेल्या बाथटबमध्येच बाथ घेतेय...या चित्रपटात उर्वशी एक भूत बनलेली आहे..आहे ना नवल..भूताचे मिल्क बाथ...