Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्मिला-मोहसीनचे फोटोज सोशल मिडीयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 19:20 IST

काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काश्मीरमधील उद्योजक मोहसीन अख्तरचे डेटवर असणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले ...

काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काश्मीरमधील उद्योजक मोहसीन अख्तरचे डेटवर असणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोघेही खुश दिसत आहेत. ३ मार्च रोजी या दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर हे दोघे डेटवर आहेत.