Join us

"जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी एकटीच आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:10 IST

 'फितूर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कॅटरिनाला तिच्या ब्रेकअपबद्दल विचारले असता तिने दिलेल्या उत्तरामुळे सगळेजण चकित झाले. ती म्हणाली, '' ...

 
'फितूर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कॅटरिनाला तिच्या ब्रेकअपबद्दल विचारले असता तिने दिलेल्या उत्तरामुळे सगळेजण चकित झाले. ती म्हणाली, '' जोपर्यंत माझे लग्न होत नाही तोपर्यंत मी एकटीच आहे.''एका पत्रकाराने विचारले, '' तुझी रोमँटीक फिल्म 'फितूर' व्हॅलेंटाईनच्या दिवशी रिलीज होणार आहे, परंतु तू एकटीच आहेस.''या प्रश्नाला उत्तर देताना कॅटरिना म्हणाली, '' मी एकटी आहे किंवा नाही यामुळे काय फरक पडतो. यापूर्वीही मी म्हटले आहे, की जोपर्यंत माझे लग्न होत नाही तोपर्यंत मी एकटीच असेन.''