Join us

कन्हैयाच्या भाषणाला दोन लाखाचे बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:35 IST

कन्हैया कुमारने जेएनयूमध्ये केलेल्या लांबलचक भाषणाला मी दोन लाख रुपये बक्षिस म्हणून देवू इच्छितो. कारण ‘मोदीजी हार्दीक पटेल यांच्या ...

कन्हैया कुमारने जेएनयूमध्ये केलेल्या लांबलचक भाषणाला मी दोन लाख रुपये बक्षिस म्हणून देवू इच्छितो. कारण ‘मोदीजी हार्दीक पटेल यांच्या मागे, कन्हैय्या कुमार मोदींच्या मागे अन् आरएसएस कन्हैयाच्या मागे’ असा काहींसा संगीत खुर्चीचा खेळ सध्या सुरू आहे. त्यात कन्हैय्याने बाजी मारली असावी असे मला वाटत असल्यानेच मी त्याला हे बक्षिस जाहिर केले आहे. त्याने माझ्या दिल्लीतील अस्टिंटकडून बक्षिसाची रोख रक्कम घ्यावी, अशी खोचक टीका कमाल खान (केआरके) याने केली आहे.