दीपिका पदुकोन हिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. चित्रपटात विन डिजेल, डोनी येन, टोनी जा, निना डोब्रेव्ह, रूबी रोज आणि दीपिका हे असतील.
दीपिका ही सध्या अॅक्शन मुडमध्ये दिसत आहे. अॅक्शन लुकमध्ये दिपीका प्रथमच दिसत आहे. यात ती सेरेना ऊंगेर या भूमिकेत दिसत आहे. झांडरच्या भूमिकेत विन डिजेल दिसणार आहे.