Join us

लारा करतेय मुलगी सायरासोबत ट्रीप एन्जॉय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 11:01 IST

 महेश भूपथी, लारा दत्ता आणि मुलगी सायरा हे सध्या परदेशात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. त्यांनी लिओ लँड येथे ...

 महेश भूपथी, लारा दत्ता आणि मुलगी सायरा हे सध्या परदेशात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. त्यांनी लिओ लँड येथे संपूर्ण एक दिवस फन डे एन्जॉय केला. छोटी सायरा तिच्या आईवडीलांसोबत मस्तपैकी सुट्टया एन्जॉय करत होती.चार वर्षांची सायरा थीम पार्कमध्ये पझल्स, गेम्स खेळत होती. लारा दत्ता हिने महेश भूपथीसोबत २०११ मध्ये लग्न केले होते. गोव्याच्या बीचवर त्यांनी खाजगी कार्यक्रमात त्यांनी लग्नाचा सोहळा आटोपला होता.तिने नुकतेच ‘सिंग इज ब्लिंग’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम केले होते. तसेच ‘अजहर’ या क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन याच्या बायोपिकमध्ये तिने काम केले आहे.