Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाय’ चा ट्रेलर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 10:11 IST

अजय देवगणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘शिवाय’ चा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. बुल्गेरियात चित्रपटाचे शूटींग करण्यात आले असून तेथील बर्फाळ प्रदेश, अ‍ॅक्शन सीन्स, रोमान्स हे सर्वच या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.

 अजय देवगणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘शिवाय’ चा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. बुल्गेरियात चित्रपटाचे शूटींग करण्यात आले असून तेथील बर्फाळ प्रदेश, अ‍ॅक्शन सीन्स, रोमान्स हे सर्वच या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.तब्बल ४ मिनिटांचा हा ट्रेलर असून अजय देवगण यात एकदम अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे. अजय शिवाचा अवतार असल्याप्रमाणे त्या संपूर्ण ट्रेलरमध्ये तो सीन्स साकारतांना दिसतो आहे. अजय देवगण दिग्दर्शित हा चित्रपट २८ आॅक्टोबर मध्ये रिलीज होणार आहे.या चित्रपटातून सायेशा सेहगल आणि एरिका कार या दोघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय देवगणच्या ‘एफ. फिल्म्स’ बॅनरखाली रिलीज होणार आहे.">http://