Join us

​सुपरहिरो टायगरचा ‘अ फ्लार्इंग जट्ट’चा टिझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 15:39 IST

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफच्या सुपरहिरोच्या भूमिकेतील आगामी ‘अ फ्लार्इंग जट्ट’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर नुकताच टीझर रिलीज झाला आहे.

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफच्या सुपरहिरोच्या भूमिकेतील आगामी ‘अ फ्लार्इंग जट्ट’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर नुकताच टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूचाने केले असुन बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मिती आहे. हा पंजाबी सुपरहिरो असणारा चित्रपट असून टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आहे. तसेच नॅथन जोन्स हे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २५ आॅगस्टला रिलीज होणार आहे.