अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हेच सगळे मानून चालले होते. अगदी दिशा व टायगर यांनी या नात्याची कबुली दिलेली नसली तरीही. पण आता टायगरच्या बहिणीने म्हणजे कृष्णा श्रॉफ हिने टायगर व दिशाच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. होय, माझा भाऊ 100 टक्के सिंगल आहे, असे कृष्णाने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर दिशासाठी टायगर नाही एका दुसºया अभिनेत्याचे नाव तिने सुचवले आहे.
टायगरची बहीण म्हणते, माझा भाऊ 100 टक्के सिंगल; दिशा पाटनीसाठी सुचवले या अभिनेत्याचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 16:35 IST
अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हेच सगळे मानून चालले होते. अगदी दिशा व टायगर यांनी या नात्याची कबुली दिलेली नसली तरीही. पण आता टायगरच्या बहिणीने म्हणजे कृष्णा श्रॉफ हिने टायगर व दिशाच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
टायगरची बहीण म्हणते, माझा भाऊ 100 टक्के सिंगल; दिशा पाटनीसाठी सुचवले या अभिनेत्याचे नाव
ठळक मुद्दे. 25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसत असते.