ये दूरियाँ....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 15:49 IST
शाहीद कपूर आणि करीना कपूर हे बॉलीवूडमधील हॉटेस्ट कपल होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. ते ‘उडता ...
ये दूरियाँ....
शाहीद कपूर आणि करीना कपूर हे बॉलीवूडमधील हॉटेस्ट कपल होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. ते ‘उडता पंजाब’ मध्ये एकत्र खुप दिवसांनंतर दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंंगवेळी त्यांनी एकमेकांपासून मुद्दामून सुरक्षित अंतर ठेवले होते. शाहीदने तर तिच्यासोबत फोटोही काढू नयेत असे सांगितले होते.