Join us

माधुरी दीक्षितचे हे सिनेमा आहेत IMDbच्या रेटिंगमध्ये टॉप‌ 10मध्ये, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 17:30 IST

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट डान्सर यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा माधुरी दीक्षितचे नाव सर्वात आधी येतं.

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट डान्सर यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा माधुरी दीक्षितचे नाव सर्वात आधी येतं. ९० च्या दशकात चित्रपटाची नायिका म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीच्या सौंदर्याचे आणि तिच्या स्टाईलचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षीही माधुरी तितकीच सुंदर दिसते. माधुरीकडे पाहून कोणीही सांगू शकणार नाही की ती दोन मोठ्या मुलांची आई आहे. 

माधुरी दीक्षित तिच्या आकर्षक नृत्यासाठी म्हणूनही ओळखल्या जाणा-या ह्या अभिनेत्रीने सर्वांत अलीकडे ‘मजा मा’ अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या सिनेमात दिसली होती.  येत्या काळात माधुरी अनील कपूर आणि अजय देवगणसोबत धमाल 4 मध्ये दिसेल.  

IMDb वरील माधुरी दीक्षितचे सर्वाधिक रेटिंग असलेले टॉप 10 चित्रपट असे आहेत.  

1.    प्रहार: द फायनल एटॅक - 82.    परिंदा - 7.83.    देवदास - 7.54.    हम आपके है कौन..! - 7.55.    धारावी - 7.36.    साजन - 7.27.    खलनायक - 7.18.    मृत्युदंड - 7.19.    दिल तो पागल है - 710.    डेढ इश्किया - 7

टॅग्स :माधुरी दिक्षित