Join us

बॉलिवूड स्टार्सचे हे १० फोटो, ज्यांना व्हायरल व्हायला जराही वेळ नाही लागला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST

बॉलिवूड स्टार्सशी संबंधीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी फॅन्सला खूपच उत्सुकता असते. विशेष म्हणजे चित्रपटांपेक्षा त्यांच्या पर्सनल लाइफ बाबत जाणून घेणे फॅन्सला जरा जास्तच आवडते. त्यांचे प्रेम, लग्न, ब्रेकअप, विवाहबाह्य संबंध आदी गोष्टी त्यांच्या फॅन्सला खूप एक्सायटेड करतात. नुकताच सनी देओल आणि डिंपल कपाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला, ज्यात दोघेही लंडनमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. अजून असेच काही फोटो आहेत ज्यांना व्हायलर व्हायला जराही वेळ लागला नाही. जाणून घेऊया त्या फोटोंबाबत...

बॉलिवूड स्टार्सशी संबंधीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी फॅन्सला खूपच उत्सुकता असते. विशेष म्हणजे चित्रपटांपेक्षा त्यांच्या पर्सनल लाइफ बाबत जाणून घेणे फॅन्सला जरा जास्तच आवडते. त्यांचे प्रेम, लग्न, ब्रेकअप, विवाहबाह्य संबंध आदी गोष्टी त्यांच्या फॅन्सला खूप एक्सायटेड करतात. नुकताच सनी देओल आणि डिंपल कपाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला, ज्यात दोघेही लंडनमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. अजून असेच काही फोटो आहेत ज्यांना व्हायलर व्हायला जराही वेळ लागला नाही. जाणून घेऊया त्या फोटोंबाबत... * इबिजाच्या बीचवर कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे सिक्रेट व्हॅकेशन* दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचा किसिंग फोटो* लंडनमध्ये हातात हात घालुन बसलेले सनी देओल आणि डिंपल कपाडिया* न्यूयॉर्कमध्ये हॉटेलच्या बाहेर स्मोकिंग करताना माहिरा खान आणि रणबीर कपूर* दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचा किसिंग फोटो* कंगना रानौत सोबत ऋतिक रोशनची जवळीकता* इफ्तार पार्टीमध्ये एकमेकांची गळेभेट घेताना शाहरुख आणि सलमान खान* सलमान खान आपली कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत मालदीपमध्ये फॅमिली व्हॅकेशन एन्जॉय करताना* अगोदर विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबतचा हा फोटो शेअर केला होता, त्यानंतर मात्र डिलीट केला होता* सलमान खान आपला भाचा आहिल शर्माला पहिल्यांदाच भेटताना* करीना कपूर आणि सैफ अली खानच्या तैमुरचा जन्म