आयुष्यात काहीही होऊ शकते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:39 IST
एका वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतारांचा घटनाक्रम सांगतानाच आपला जीवनपटच प्रेक्षकांसमोर ठेवला. सेलिब्रिटींचे खरे आयुष्य ...
आयुष्यात काहीही होऊ शकते
एका वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतारांचा घटनाक्रम सांगतानाच आपला जीवनपटच प्रेक्षकांसमोर ठेवला. सेलिब्रिटींचे खरे आयुष्य कसे असते, हे जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात बरे-वाईट प्रसंग आलेले असतात. त्यावर मात करून यशस्वी होता येते, असे त्यांनी म्हटले आहे. सेलिब्रिटींचे आयुष्य कसे घडत गेले, यावर प्रकाशझोत टाकताना दिल्लीत थिएटरने आपल्यातल्या कलागुणांना प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. ड्रामा स्कूलपासून मिळालेल्या अभिनयाच्या शिक्षणाने दिशा दिली, असेही त्यांनी म्हटले आहे.