'तेरे बिन लादेन 2'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:04 IST
'तेरे बिन लादेन 2' : २0१0 मध्ये दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी तेरे बिन लादेन बनवला होता. आता तो 'तेरे ...
'तेरे बिन लादेन 2'
'तेरे बिन लादेन 2' : २0१0 मध्ये दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी तेरे बिन लादेन बनवला होता. आता तो 'तेरे बिन लादेन -डेड ऑर अलाईव्ह' या सिक्वेलसोबत परतणार आहे. या फस्र्ट लुक मध्ये ओसामा बिन लादेन रॉकेटवर बसून वर्तमानपत्र वाचत असतो. त्यावर लिहिले आहे की,' बिन लादेन डेड.' चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल.