कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, राजश्री ‘हम चार’ नावाचा चित्रपट घेऊन येतोय आणि आपल्या आधीच्या चित्रपटांची परंपरा राखत, राजश्रीचा हा चित्रपटही एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. ‘फ्रेन्ड्स भी फॅमिली आहे,’अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे.
Teaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:46 IST
कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, राजश्री ‘हम चार’ नावाचा चित्रपट घेऊन येतोय आणि आपल्या आधीच्या चित्रपटांची परंपरा राखत, राजश्रीचा हा चित्रपटही एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे.
Teaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’!!
ठळक मुद्देआज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. ‘फ्रेन्ड्स भी फॅमिली आहे,’अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे.