‘तेरे मेरे दिल’ गाण्याला सुरेल सुरांची साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:12 IST
सन २००८ मध्ये आलेल्या ‘रॉक आॅन’ नंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा रंगलीय. ‘रॉक आॅन2’ची टीम पुन्हा एकदा रॉकिंग ...
‘तेरे मेरे दिल’ गाण्याला सुरेल सुरांची साथ!
सन २००८ मध्ये आलेल्या ‘रॉक आॅन’ नंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा रंगलीय. ‘रॉक आॅन2’ची टीम पुन्हा एकदा रॉकिंग लुकमध्ये दिसत आहे. चित्रपटातील ‘जागो’ गाण्याला यूट्यूबवर प्रचंड प्रमाणात लाईक्स मिळत असतांना आता ‘तेरे मेरे दिल’ हे श्रद्धा कपूरच्या आवाजातील गाणे आऊट झाले आहे. यात श्रद्धा कपूर आणि शशांक अरोरा हे दिसत आहेत. य् हे गाणे श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.