Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या रस्त्यांवर तापसी पन्नू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर दिसून आली. तिचा कॅज्यूअल लूक पाहाण्यासारखा होता. ती सध्या आगामी ‘जुडवा २’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर दिसून आली. तिचा कॅज्यूअल लूक पाहाण्यासारखा होता. ती सध्या आगामी ‘जुडवा २’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.तापसी पन्नू ही तिच्या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ती नुकतीच मुंबईतील रस्त्यांवर फिरतांना स्पॉट झाली.तापसी कॅज्यूअल अंदाजात दिसून आली.ती दिसताच फोटोग्राफर्सनी तिला कॅमेऱ्यात कैद केले.तापसीचा हा कूल अंदाज पाहाण्यासारखा होता.