Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुष्मिताने केला मेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:06 IST

मि स युनिव्हर्स सुष्मिता सेन तर मुळातच लावण्य संपन्न आहे. तिला कुठल्याही मेकओव्हरची तशी गरज नाही; परंतु तरीही सुशने ...

मि स युनिव्हर्स सुष्मिता सेन तर मुळातच लावण्य संपन्न आहे. तिला कुठल्याही मेकओव्हरची तशी गरज नाही; परंतु तरीही सुशने एका खास कारणासाठी मेकओव्हर केले आहे. हे खास कारण आहे दुर्गापुजेचे. सुष्मिाताची दुर्गेवर मोठी श्रद्धा आहे. नवरात्रासाठीची तिची तयारी मोठय़ा धुमधडाक्याता चालू असून तिने तिच्या केसांना ब्राऊन रंगात रंगवले आहे. या मेकओव्हर नंतर सुष्मिता वारंवार आरश्यात स्वत:चे सौंदर्य न्याहाळते आहे. एखाद्या लहान मुलीसारखी ती उत्साही दिसते. तसे पाहिले तर अलिकडच्या काळात सुष्मिताकडे काही खास कामे नाहीत. तिचा मागचा चित्रपट 'नो प्रॉब्लेम' २0१0 मध्ये प्रदर्शित झाला होता.