सुशांत सिंग राजपूतची दुबईत ‘जबरा फॅन मोमेंट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 15:46 IST
‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खान याची फॅन फॉलोर्इंग काय कमी आहे का? आता त्यात आणखी एका फॅनची भर पडलीय. होय, ...
सुशांत सिंग राजपूतची दुबईत ‘जबरा फॅन मोमेंट’!
‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खान याची फॅन फॉलोर्इंग काय कमी आहे का? आता त्यात आणखी एका फॅनची भर पडलीय. होय, अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नाव आता शाहरूख खानच्या ‘फॅनडम’ मध्ये समाविष्ट झाले आहे. त्यामुळे तो त्याला जशी संधी मिळेल तशी शाहरूखची नक्कल करून पाहत असतो. आता हेच पाहा ना, दुबईत त्याने शाहरूखची सिग्नेचर पोझ चालत्या ओपन कारमध्ये करून पाहिली. त्याने त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलाय.