Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत-क्रिती दिसले इंटरनॅशनल एअरपोर्टवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

‘राब्ता’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत असलेले सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन हे अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकत्र दिसले. कलरफुल टॉप आणि प्लाझो या ड्रेसिंगमध्ये क्रिती तर टिशर्ट आणि जीन्स मध्ये सुशांत अशा कॅज्युअल अंदाजात दोघेही दिसून आले.

‘राब्ता’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत असलेले सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन हे अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकत्र दिसले. कलरफुल टॉप आणि प्लाझो या ड्रेसिंगमध्ये क्रिती तर टिशर्ट आणि जीन्स मध्ये सुशांत अशा कॅज्युअल अंदाजात दोघेही दिसून आले. सुशांत व क्रिती यांचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असल्याने त्यांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडत आहे.सुशांत सिंग आणि क्रिती सॅनन हे दोघे एकमेकांसोबत फारच क्यूट दिसत होते.या दोघांना एकत्र पाहताच चाहत्यांची एअरपोर्टवर गर्दी होऊ लागली. एक चाहती सुशांतसोबत सेल्फी काढू इच्छित होती.एअरपोर्टवर सुशांत आणि क्रिती यांनी एकमेकांना अशी मिठी मारली.