Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशचा इन्स्टाग्राम डेब्यू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 09:33 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत सुष्मिता सेनने तिचे नाव २० वर्षांपासून उत्तम अभिनयाचे सादरीकरण करून निर्माण केले आहे. उत्तम व्यक्तीरेखा आणि स्क्रिनवरील ...

हिंदी चित्रपटसृष्टीत सुष्मिता सेनने तिचे नाव २० वर्षांपासून उत्तम अभिनयाचे सादरीकरण करून निर्माण केले आहे. उत्तम व्यक्तीरेखा आणि स्क्रिनवरील पॉवरफुल स्क्रिन प्रेझेन्स यांच्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिने नाव सिद्ध केले आहे.सुष्मिता सेन सोशल मीडियावर जास्त प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह नाहीये. पण, आता तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे तिने नुकतेच इन्स्टाग्राम जॉईन केले आहे. तिच्या हितचिंतकांसोबत तिने एक चांगला बाँण्ड तयार केला आहे.तिने आता इन्स्टाग्रामवर हॉट फोटोसेशन करून अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुप हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसत आहे.