Join us

सनी-शाहरूखने शूट केले आयटम साँग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 08:53 IST

सनी लिओन सध्या तुफान खुश आहे. याचे कारण माहितीये का काय आहे ते? तर तिने नुकतेच ‘रईस’ चित्रपटातील एका ...

सनी लिओन सध्या तुफान खुश आहे. याचे कारण माहितीये का काय आहे ते? तर तिने नुकतेच ‘रईस’ चित्रपटातील एका आयटम साँगसाठी शाहरूख खानसोबत शूट केले आहे. तिने ‘लैला ओ लैला’ या झीनत अमान वर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे नवीन व्हर्जन रईस साठी शूट केले आहे.निर्माता रितेश सिधवानी यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ सो वी हॅव लैला सनी लिओन अ‍ॅण्ड बनीया का दिमाग इन रईस... आर यू वंडरिंग व्हॉट्स नेक्स्ट? ’त्यावर सनीने रिप्लाय केला की, फर्स्ट टाईम आॅन अ फिल्म सेट व्हेअर आय केप्ट वाँटिंग टू पिंच मायसेल्फ टू सी इफ इट वॉज रिअल आॅर अ ड्रीम. अमेझिंग फस्ट डे! ’या गाण्यासाठी मुंबईचा मेहबूब स्टुडिओ रेट्रो बारप्रमाणे तयार केला होता. तिथे जवळपास चार दिवस गाण्याचे शूटिंग करण्यात आले. सनीने झीनत सारखाच पांढºया रंगाचा सुलतानी गाऊन घातलेला होता. }}}}}}}}