Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनी भवती चाहत्यांचा गराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

सनी लिओनी मुंबईतल्या वांद्र्यातल्या रस्त्यांवर फिरताना दिसली. यावेळी तिला पाहण्यासाठी, तिचे फोटो काढण्यासाठी तिचे चाहत्ये उत्सुक दिसले.

सनी लिओनी मुंबईतल्या वांद्र्यातल्या रस्त्यांवर फिरताना दिसली. यावेळी तिला पाहण्यासाठी, तिचे फोटो काढण्यासाठी तिचे चाहत्ये उत्सुक दिसले. सनी यावेळी एकटीच फिरताना दिसली.सनी हॅपीमूडमध्ये दिसली. सनीच्या लैलाने सगळीकडे धुमाकूळ घातला होता.सनीची एक झलक कॅमेऱ्यात कैद करताना तिचे चाहते.